कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान -रुपेश राऊळ

*🛑शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान -रुपेश राऊळ*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२९:-* शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख श्री. रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून २९ऑगस्ट २०२४ रोजी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस, आडेली,म्हापण जिल्हा परिषदमध्ये आणि वेंगुर्ला शहरामध्ये साजरा होत आहे. तरी दि. २९ऑगस्ट २०२४ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे…….
तुळस स. ९.३० वा.स्थळ उत्सव मंगल कार्यालय
वजराट स. ११वा.स्थळ पेडणेकरवाडी गडेवस मंदिर
मठ दु. १२ वा.स्थळ अरविंद बागायतकर यांच्या घरी
वेतोरे दु. १वा.स्थळ साई सिद्धि मंगल कार्यालय (सातेरी मंदिर नजिक)
वायंगणी दु. ३ वा. स्थळ डोम देवस्थाना जवळ
म्हापण संध्या ४ .वा.स्थळ सिध्दीगेस्टहाऊस
कुशेवाढा संध्या. ५.वा.स्थळ उमाकांत परब शाखा प्रमुख यांच्या घरी
परूळे संध्या. ५.३० वा. स्थळ सुनाद राऊळ शाखा प्रमुख यांच्या घरी
वेंगुर्ला शहर संध्या. ७ वा. स्थळ दिलीप राणे भटवाडी यांच्या घरी
सदर शिवसेना संपर्क यात्रेमध्ये जिल्हाप्रमुख श्री. बाबुराव धुरी, विधानसभा संपर्कप्रमुख श्री कालिदास कांदळगावकर, विधानसभा प्रमुख श्री रुपेश राऊळ, जिल्हा समन्वयक श्री चंद्रकांत गावडे,युवासेना जिल्हाप्रमुख श्री मंदार शिरसाठ महिला आघाडी विधानसभा संघटक सौ. सुकन्यां नरसुले, उपजिल्हाप्रमुख श्री अजित सावंत, श्री संदेश निकम, श्री निलेश चमनकर, श्री. चंद्रकांत कासार, श्री. प्रकाश गडेकर,दोडामार्ग तालुकाप्रमुख श्री. संजय गवस,सावंतवाडी तालुका संघटक श्री मायकल डिसोझा , युवासेना तालुका अधिकारी श्री पंकज शिरसाठ, शहर प्रमुख श्री.अजित राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. तरी वेंगुर्ले तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!