आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑 लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वच्छता मोहीम कसाईनाथ डोंगरावर ..

🛑 मोहिमेत महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच नागरिकांची उपस्थिती ..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग ,दि -२८:- दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वच्छता मोहीम पर्यावरण संपन्न अशा प्रसिद्ध डोंगरावर संपन्न झाली या मोहिमेत महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजना विभागाची विद्यार्थी ,माजी विद्यार्थी तसेच अन्य नागरिक उपस्थित होते

सह्याद्रीच्या रांगते दोडामार्ग तालुक्याचा महामेरू असलेल्या कसाईनाथ डोंगरावर पांडवकालीन मंदिर आहे यामध्ये शंकराची पिंडी असल्याने दरवर्षी गोवा व महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो भाविक या डोंगराला दरवर्षी भेट देत असतात विशेष करून श्रावण महिन्यात भाविकांची मोठी रांग असते यामध्ये शाळा महाविद्यालय, भाविक, पर्यटक ,पर्यावरण तज्ञ असे अनेक लोक या ठिकाणी भेट देत असतात हे क्षेत्र गोवा व महाराष्ट्र राज्यातील एक मोठे पर्यटनाची स्थळ होऊ शकते या अशा निसर्ग संपन्न कसाईनाथ डोंगराची नैसर्गिक शान जपून ठेवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष सावंत यांच्या प्रेरणेने महाविद्यालयाने आपल्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून हा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय खडपकर ,माजी विद्यार्थी संघटनेच सचिव भूषण सावंत ,महाविद्यालयाच कर्मचारी तुकाराम शेटकर ,तन्मय नाईक , श्याम खडपकर महाविद्यालयाची राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक ,माजी विद्यार्थी आंबेली गावातील ग्रामस्थ तसेच हजारो पर्यटक उपस्थित होते .

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!