माडखोल येथील बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचा निकाल 91%
*🛑माडखोल येथील बी फार्मसी पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचा निकाल 91%*.
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि-२४* व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल तालुका सावंतवाडी येथील बी फार्मसी पदवी अंतिम वर्षाचा निकाल 91% लागला आहे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाची परंपरा कायम राखुन नेत्रदीपक कामगिरी केली. शैक्षणिक वर्ष 2023/24 मधील अंतिम वर्षातील प्रथम क्रमांक – कुमार बिरूदेव सरगर (8.64 SGPA) द्वितीय क्रमांक – कुमारी ऋतुजा चव्हाण आणि कुमार – श्रेयस कदम (8.36SGPA) तृतीय क्रमांक कुमारी शाभंवी अणसुरकर (8.27%SGPA) यांनी पटकाविला. अंतिम वर्षातील एकुण 120 पैकी 109 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी 57 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी तर 52 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा राखल्या बद्द्ल संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ वेदप्रकाश पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ राहुल पाटील यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री पंकज पाटील व महाविद्यालयीन प्राचार्य डॉ सुनील शिंगाडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_o

