कणकवलीकोकणमहाराष्ट्र

आमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सवाला प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद राहणार उपस्थित

*🛑आमदार नितेश राणे पुरस्कृत दहीहंडी उत्सवाला प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद राहणार उपस्थित*

*🛑कणकवलीत ३० ऑगस्ट रोजी होणार भव्य दहीहंडी उत्सव*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२४:-* भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे पुरस्कृत आणि भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य दहीहंडी उत्सवाला प्रसिद्ध सिने अभिनेते सोनू सूद उपस्थित राहणार आहेत.सोनू सूद हे तमिळ, तेलुगु, हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहेत. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानावर ही दहीहंडी होणार आहे.त्यासाठी प्रथम पारितोषिक ५,५५,५५५/- रोख रुपये ठेवण्यात आले आहे. शुक्रवार ३० ऑगस्ट २०२४ रोजी उपजिल्हा रूग्णालय कणकवली समोरील पटांगणावर आमदार श्री. नितेश राणे पुरस्कृत भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२४ पुरुष व महिलांसाठी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला खासदार श्री. नारायणराव राणे , सिंधुदुर्ग पालकमंत्री श्री. रवींद्रजी चव्हाण , माजी खासदार श्री. निलेशजी राणे , जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, माजी आमदार श्री. प्रमोद जठार तसेच मराठी हिंदी सिनेसृष्ठीतील नामवंत कलाकारांच्या उपस्थिती तसेच मुंबई येथील सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्राची संगीत रजनी होणार आहे.
४ था थर – ३०००/- रोख रुपये, ५ वा थर ५०००/- रोख रुपये, ६ वा थर – ७०००/- रोख रुपये, ७ वा थर २०,०००/- रोख रुपये, ८ वा थर २५,०००/- रोख रुपये व दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाला सायकल तसेच सर्व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!