सावंतवाडीत विदयार्थ्यांसाठी 1 सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धा!..

*🛑 सावंतवाडीत विदयार्थ्यांसाठी 1 सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धा!..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिं*

*🎴सावंतवाडी , दि-२४:-* मुक्ताई ॲकेडमीने सावंतवाडी तालुक्यातील शालेय व महाविदयालयीन विदयार्थी, विदयार्थिनींसाठी तालुकास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे.स्पर्धा सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी शाळेच्या सभागृहात घेण्यात येईल.रविवार दि.1 सप्टेंबर रोजी सकाळी 09:30 वाजता स्पर्धेला सुरुवात करण्यात येईल.स्पर्धा 1)पहीली ते चौथी मुले, 2)पाचवी ते सातवी मुले, 3)आठवी ते महाविदयालयीन मुले, 4)पहीली ते सहावी मुली, 5)सातवी ते महाविदयालयीन मुली या मुलांच्या व मुलींच्या पाच वेगवेगळ्या गटात खेळविण्यात येणार आहे. प्रत्येक गटात पाच क्रमांक अशा एकूण पंचवीस क्रमांकांना रोख बक्षिस, चषक, मेडल, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.इयत्तेच्या गटाप्रमाणे एका स्पर्धकाला वेगवेगळया खेळाडूंसोबत खेळायला मिळणार आहे.राष्ट्रीय बुदधिबळ संघटनेच्या नियमानुसार स्पर्धा खेळविण्यात येईल.स्पर्धेत नाव देण्यासाठी व इतर माहीतीसाठी श्री.कौस्तुभ पेडणेकर यांच्या 8007382783 मोबाईल क्रमांकावर संपर्क करायचा आहे.स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नावे घेतली जातील.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!