राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन
*🛑राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-२४:-* हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात २६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत शाळा व महाविद्यालयामधून विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन होणाऱ्या क्रीडा सप्ताहाचा प्रारुप पुढीलप्रमाणे – २६ रोजी हॉकी (पॅनल्टी शूटआऊट), टग ऑफ वॉर स्थळ सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली. २७ रोजी खो-खो, टेबल टेनिस, दोरीउडी, स्थळ – जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण. २८ रोजी टेनिसबॉ ल क्रिकेट, फुटसल, मिनी फुटबॉल (३०३)- डॉन बॉस्को हायस्कूल, ओरोस, २९ रोजी लिंबू शर्यत, सेक रेस, लगोरी, लंगडी, व्हॉलीबॉल, खो- खो – स्थळ कासार्डे माध्यमिक विद्यालय, ता. कणकवली. ३० रोजी व्हॉलीबॉल, बॅडमिंटन – स्थळ कुडाळ हायस्कूल, कुडाळ. ३१ रोजी चालण्याची शर्यत ईत्हव् र्णत्तहु टेनिसबॉल क्रिकेट स्थळ राणी पार्वतीदेवी, हायस्कूल, सावंतवाडी. दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे २९ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा प्रशासन मुख्यालयामधील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात मैदानी प्रकारात एक कि. मी. चालणे, १०० मी. धावणे, ५० मी. धावणे, इनडोअर प्रकारात बुद्धिबळ, टग ऑफ वॉर, पुश अप, फन अॅक्टिव्हिटी मध्ये – लिंबू शर्यत, सेक रेस, दोरीउडी, लंगडी इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. सहभागी होण्यासाठी २८ ऑगस्टला दुपारी २ वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_