कणकवलीकोकणमहाराष्ट्र

कणकवली कलमठ विभागातील सातरल-कासरल येथे शिवसेना उ.बा.ठा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..

*🛑 कणकवली कलमठ विभागातील सातरल-कासरल येथे शिवसेना उ.बा.ठा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..*

*🛑 युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांची उपस्थिती..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२३:-* शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदार संघात गाव दौरा बैठका सुरु आहेत. यात कणकवली कलमठ विभागातील सातरल – कासरल येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. आता येणाऱ्या विधासभेसाठी आपण एकत्र येत संघटननेच्या माध्यमातून आपल मशाल चिन्ह हे घरा-घरात पोहचवणे गरजेचे आहे. येत्या 2 महिन्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्या सत्तेत आपल्या कणकवली विधासभेचा आमदार बसवणे हे आपल्या कार्यकर्त्यांचे काम आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने गावात काम करत येणाऱ्या विधासभेवर विजयाचा भगवा फडकवूया.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले.गावातील रखडलेली विकास कामे असतील ती येत्या काळात आपली सत्ता आल्यावर आपण शिवसेनेचा माध्यमातून मार्गी लावून गावाचा चांगला विकास करूया .
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, सचिन सावंत, विभागप्रमुख अनुप वारंग,सुहास राणे, अनिल राणे, सुभाष राणे, रुपेश राणे, संदीप राणे, प्रवीण सावंत, मीनाक्षी सावंत, हनुमंत सावंत, विनायक सावंत, राजेंद्र कोकम, संतोष साटम, सुनील सावंत, सत्यवान कोकम, दामोदर परब, निलेश सावंत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!