कणकवलीकोकणमहाराष्ट्र

कणकवली भाजपतर्फे ३० रोजी दहीहंडी उत्सव

*🛑कणकवली भाजपतर्फे ३० रोजी दहीहंडी उत्सव*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२२:-* “भारतीय जनता पक्षातर्फे भव्य दहीहंडी उत्सव शुक्रवार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ पासून येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाचे प्रथम बक्षीस ५ लाख ५५ हजार ५५५ रु. ठेवण्यात आले असून महिला व पुरुषांसाठीचा हा दहीहंडी उत्सव आमदार नीतेश राणे यांनी पुरस्कृत केला आहे. उत्सवाला मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांची उपस्थिती लाभणार असून मुंबई येथील प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा होणार आहे. उत्सवाला माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार प्रमोद जठार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दहीहंडी उत्सवाला विविध थरांसाठी बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये चार थर-३ हजार रुपये, ५ थर-५ हजार रुपये, ६ थर-७ हजार रुपये, ७ थर-२० हजार रुपये, ८ थर लावणाऱ्या पथकाला २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदाला सायकल तसेच सर्व सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येईल. दहीहंडी उत्सवास उपस्थित राहवे, असे आवाहन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री व दिलीप तळेकर, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!