संदिप गावडे सह अन्य दोघे गेळे गावची भूमिका मांडणार
*🛑संदिप गावडे सह अन्य दोघे गेळे गावची भूमिका मांडणार*
*🛑गेळे गाव बैठकीत ग्रामस्थांनी घेतला ठराव,सरपंचासह अन्य दोघांनाच अधिकार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२०:-* तालुक्यातील मौजे गेळे काबुलातदार गावकर जमीन विषयी गेळे गावची बैठक झाली. या बैठकीत सर्व ग्रामस्थांनी एक मताने ठराव घेतला कि, गेळे काबुलातदार जमीन विषयी गावची भूमिका मांडण्यासाठी गाव म्हणून श्री. संदीप एकनाथ गावडे, श्री. सागर प्रकाश ढोकरे व श्री आनंद वसंत गावडे. हेच तीन व्यक्ती गावच्या वतीने प्रशासन, शासन किंवा कोणतेही इतर अधिकारी कोणही असुदे फक्त हेच गेळे गावच्या वतीने भूमिका मांडतील. आणि गेळे गाव हे एकमताने ठरवून देत आहे. म्हणून जर कोणालाही याविषयी काही विचार किंवा काही विषय मांडायचा असेल तर गावात कोणालाही भेटून संवाद साधून काही साध्य होणार नाही. केवळ नेमणूक करून दिलेल्या व्यक्तीशी संपर्क करणे, असा गेळे ग्रामस्थांचा एक मताने ठराव झाला आहे, असे सरपंच, सर्व ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
