तळवडे येथे उद्या निमंत्रितांची भजन स्पर्धा
*🛑तळवडे येथे उद्या निमंत्रितांची भजन स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴न्हावेली, दि-१५:-* सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते दिवंगत प्रकाश परब यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिक्षणमंत्री दीपक केसरकर पुरस्कृत व तळवडे शिवसेनेतर्फे सिद्धेश्वर मंदिर तळवडे येथे १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोरेश्वर भजन मंडळ नेरुर-कुडाळ (बुवा भार्गव गावडे), सिद्धिविनायक भजन मंडळ जानवली-कणकवली (बुवा – दुर्गेश मिठबावकर) श्री देव इसोटी भजन मंडळ मातोंड (बुवा सचिन सावंत), महापुरुष भजन मंडळ, पिंगुळी (बुवा प्रसाद आमडोसकर), श्री देवी भगवती भजन मंडळ बाव, कुडाळ (बुवा लक्ष्मण नेवाळकर) मूळपुरुष भजन मंडळ वडखोल, वेंगुर्ला (बुवा- पुरुषोत्तम परब) कोटेश्वर भजन मंडळ हरकुळ, कणकवली (बुवा सुजित परब) हे संघ सहभागी होणार आहे. अशी आहेत पारितोषिके
प्रथम पारितोषिक ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह, द्वितीय सात हजार रुपये, सन्मानचिन्ह, तृतीय पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, चतुर्थ ३५०० रुपये, सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ तीन पारितोषिक असून तिघांनाही तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय इतर वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क रोहित परब ९६०४७२७२४२ व बाळू कांडरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थान समिती व समस्त गावकर मंडळी ग्रामस्थ यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

