सिंधुदुर्ग नगरीतील जनता दरबारात सावंतवाडी येथिल न्यायालयीन इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्याचे पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांचे आश्वासन..
*🛑 सिंधुदुर्ग नगरीतील जनता दरबारात सावंतवाडी येथिल न्यायालयीन इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्याचे पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांचे आश्वासन..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१४:* सावंतवाडी येथिल सध्यस्थितीमध्ये अस्तीत्वात असलेली न्यायानलयीन इमारत ही संस्थानकालीन न्यायानयाची इमारत आहे. वाढलेली वकील संख्या व न्यायालयीन कामकाजाचे स्वरूप लक्षात घेता सदर इमारत ही फारच अपुरी ठरत आहे. परिणामी त्याचे पडसाद न्यायालयीन कामकाजावर व पर्यायाने वकीलांच्या कामकाजावर पडत असल्याने बऱ्याच समस्यांना त्याची झळ पोचते याकरीता सातत्याने वकील संघटनेकडुन नविन इमारतीच्या बांधकामसाठी सोयीस्कर जागा मिळावी याकरीता वेळोवेळी मागणी करण्यात आलेली होती. जिल्हा न्यायालय प्रशासन विभाग, सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने सुद्धा याविषयी वेळोवेळी पाठपुरावा शासन दरबारी करण्यात आलेला होता. शासकीय गोदाम नजीक अतिरीक्त सत्र न्यायालयाची जमीन आजही न्यायालयाच्या कब्जात आहे व त्याठीकाणी न्यायालयीन इमारत व्हावी याविषयी वकील वर्ग आग्रही होते परंतु मा. उच्च न्यायानयाच्या नियमावली नुसार सर्व सुविधांसहीत न्यायालयीन इमारत व न्यायाधिश निवासी इमारत बांधण्यासाठी सदर जागा ही अपुरी असल्याचे प्रधान वास्तु विशारद मुंबई यांनी आपला अभिप्राय दिलेला असल्याने दुसरी पर्यायी जागा सोईस्कररित्या उपलब्ध होणे आवश्यक होते. पुर्वी सावंतवाडी पोलिस स्टेशन नजीक अस्तीत्वात असलेली आय. टी. आय. (शासकीय तंत्रनिकेतन) यांच्या अखत्यारीतील जागा ही रिक्त असुन सदर आय. टी. आय. प्रशासन हे मौजे कोलगांव येथे हलविण्यात आलेले आहे. सबब ती जागा मे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुबलक असुन पोलिस स्टेशन, कारागृह, तहसिलदार कार्यालय यांच्या नजदिक सोईस्कररीतत्या उपलब्ध होणारी आहे. याकरीता जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड रिमल नाईक व सावंतवाडी तालुका संघटनेच्या अध्यक्ष निता कवीटकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 14/08/2024 रोजी सिंधुदुर्ग नगरी येथिल जनता दरबारात पालकमंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन न्यायालयीन इमारतीच्या जागेसाठी मागणी केली पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी वकील संघटनेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्रालय स्तरावर तंत्रनिकेतन विभाग, महसुल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत आवश्यक त्या परवानग्या व कार्यवाही जलद गतीने होण्याचे आश्वासन दिले व त्या धर्तीवर आदेश पारीत केले. सावंतवाडी वकील वर्गाकडुन मा. मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानण्यात आले व समाधान व्यक्त करण्यात आले.
या वेळी जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष श्री. परिमल नाईक, सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष सौ. निता कवीटकर, ॲङ शामराव सावंत, ॲड संदीप निंबाळकर, ॲड डि. के. गावकर, ॲड निलीमा गावडे, ॲड राजेश पराडकर, ॲड स्वप्नील कोलगावकर, ॲड संकेत नेवगी, ॲड रश्मी नाईक, ॲडअमिषा बांदेकर, ॲड दत्तप्रसाद ठाकुर, ॲड कौस्तुभ गावडे आदि वकील वर्ग उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

