कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

राष्ट्रवादी च्या काशिनाथ दुभाषी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप.

*🛑राष्ट्रवादी च्या काशिनाथ दुभाषी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१४:-* राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष काशिनाथ उर्फ बाबल्या दुभाशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील कळसुलकर प्रायमरी स्कूल मधील गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी बोलताना दुभाष यानी असे आवाहन केले की शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत त्या प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त असा संकल्प केला तर शाळेतील गरजू विद्यार्थी गणवेश किंवा पुस्तकांपासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असे सांगितले.यावेळी संस्था अध्यक्ष शैलेश पई मुख्याध्यापक श्री.वरक सर, श्री गोटस्कर साहेब, श्री वैभव केंकरे, इतर शिक्षक वृंद तसेच,‌‌ राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा अँड.सायली दुभाषी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!