कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

माजी नगराध्यक्ष बबन साळगां कर यांचे रौद्ररूप.. सत्तेत नसलो म्हणून गाफील राहू नका

*🛑माजी नगराध्यक्ष बबन साळगां कर यांचे रौद्ररूप.. सत्तेत नसलो म्हणून गाफील राहू नका*

*🛑मुख्याधिकाऱ्यांवर केली प्रश्नांची सरबत्ती- अनेक अधिकाऱ्यांना धरले धारेवर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१३:-* सुंदर वाडी शहर गेले खड्ड्यात अशा प्रकारचा सावंतवाडी शहरावर प्रकाशझोत टाकणारा रिपोर्ट कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलने तयार करताच प्रशासन तर खडबडून जागे झालेच मात्र याची दखल घेत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज मुख्याधिकारी सागर साळुंखे, बांधकाम अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी, सफाई अधिकारी, यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून करून सळो की पळो करुन सोडले. ध्यानात ठेवा सत्तेत असो अथवा नसो जर तुम्ही चुकीचे आढळलात तर तुम्हाला सोडणार नाही असा गर्भित इशारा देत दहा दिवसात शहराची झालेली दुरावस्था सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा इशारा दिला सावंतवाडी शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा तसेच आरोग्याचा प्रश्न ,सांडपाण्याचा प्रश्न बांधकाम विभागाचा प्रश्न ,ऐरणीवर आणत बबन साळगांवकर यांनी आज नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले.करून यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक विलास जाधव, माजी नगरसेवक उमेश कोरगावकर ,माजी नगरसेवक सुरेश भोगटे, अभय पंडित, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते.बबन साळगावकर यांनी आपल्या गेल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत सावंतवाडी शहराची एवढी दयनिय अवस्था झालेली मी कधी पाहिली नाही ,यासाठी सर्वस्वी आपण जबाबदार आहात असा थेट आरोप मुख्याध्याकांवर करत शहराची अवस्था दयनीय झाली आहे. संपूर्ण शहर खड्डेमय झाले आहे. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे साफसफाई ची कामे ज्या शहराला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला ते शहर आज घाणीच्या साम्राज्यात आहे ,त्याला जबाबदार कोण? जो कोण जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी यावेळी माजी नगराध्यक्ष सागावकर यांनी केली शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर असून त्यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांनी केली, माजी नगरसेवक विलास जाधव यांनी शहरातील गटाराची कामे, रस्त्याची कामे ,यावर झालेला खर्च अवाजवी असल्याचे सांगत हा कोणाचे तरी खिसे भरणार आहे असा आरोप केला .ज्या ठिकाणी गटाराचे आवश्यकता नाही त्या ठिकाणी केवळ निधी खर्च करण्यासाठी गटार मारले गेलेत असे यावेळी विलास जाधव म्हणाले.सावंतवाडी शहरातील जेवढे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न दहा दिवसाच्या आत निकाल काढा चतुर्थीच्या काळात खेडेगावातून येणाऱ्या व्यापाऱ्यांना जागा द्या त्यांची अडवणूक करू नका. जागेचे योग्य नियोजन करा. वाहनांचे नियोजन करा ,अशा सूचना साळगावकर यांनी दिल्या .तर संत गाडगे बाबा भाजी मंडई याचे काम संथ गतीने सुरू असून हे काम असेच सुरू राहिले तर वीस वर्षे पूर्ण होणार नाही, या संपूर्ण कामावर आपण देखरेख ठेवावे अशी मागणी यावेळी बोलताना साळगावकर यांनी केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!