सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा यांच्यावतीने महारक्तदान शिबीर आयोजित..
*🛑 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा यांच्यावतीने महारक्तदान शिबीर आयोजित..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१२:-* सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा यांच्यावतीने महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होत. दुपारपर्यंत ५० हून अधिक दात्यांनी रक्तदान करत पवित्र दान केलं. या निमित्ताने गेली अनेक वर्षे रक्तदान क्षेत्रात भरीव योगदान देऊन असंख्य रुग्णांचे जीव वाचवणारे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘बांद्याचा बाप्पा’ या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदा यांच्यावतीने आज महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाने या आधी सलग चार वर्षे उत्स्फुर्त सहभागाने रक्तदान शिबिर यशस्वी केले असून यंदाचे आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. दरवर्षी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, व्यापारी ग्रामस्थ,महिला शेकडोच्या संख्येने या शिबिरात सहभागी होतात. दुपारपर्यंत ५० हून अधिक दात्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेत रक्तदान केले होते. उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिबीराला मिळाला. यानिमित्ताने युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सर्व रक्तदात्यांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अनय स्वार,उपाध्यक्ष आबा धारगळकर, शिबीर प्रमुख अक्षय मयेकर,बाळा आकेरकर,सिंधू रक्तमित्र संजय पिळणकर,साई काणेकर,सर्वेश गोवेकर,ओंकार नाडकर्णी,ज्ञानेश्वर येडवे,साईप्रसाद विर्नोडकर,साहिल कल्याणकर, निलेश मोरजकर, प्रथमेश प्रभू आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

