ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा रौप्य महोत्सव रविवारी ११ ऑगस्ट रोजी मुंबईत
*🛑ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा रौप्य महोत्सव रविवारी ११ ऑगस्ट रोजी मुंबईत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-१०:-* ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा रौप्य महोत्सव रविवारी ११ ऑगस्ट रोजी मुंबईत दादर पूर्व फिरदोशी रोड येथील सोहरब पालमकोट हॉल ट्रस्ट येथे होत आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मुंबईचे खासदार अरविंद सावंत, सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त सकाळी १० वाजता मराठी अभंग व भावगीतांचा ‘स्वर संध्या’ हा सुरेल नजराणा प्रसिद्ध गायिका संध्या केळकर – बर्वे सादर करणार असून त्यांना संगित साथ निनाद चिले (तबला), निहार बाईत (संवादिनी), हेमंत मेस्त्री (पखवाज) यांची आहे. सकाळी ११:३० वाजता मान्यवरांच्याहस्ते रौप्य महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन, त्यानंतर मंडळाच्या रौप्य महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता तिमीरातुन तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते तथा मुंबई सीमा शुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांचे शासकीय स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन, दुपारी २:३० वाजता मुंबईस्थित ओटवणे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सायंकाळी ३ वाजता हळदी कुंकू कार्यक्रम, सायंकाळी ३:३० वाजता महिला व मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ आदी कार्यक्रम होणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

