कुडाळकोकणमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एस. टी. बसला अपघात..

*🛑 विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एस. टी. बसला अपघात..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१०:-* शालेय विद्यार्थ्यांसाठी सोडण्यात येणारी पणदूर-वेताळबांबर्डे एस. टी. बस वेताळबांबर्डे-नळाचा पाचा येथे रस्त्याच्या बाहेर काहीशी सखल भागात गेली. या घटनेने आतील विद्यार्थ्यांनी भीतीने आरडा-ओरडा केला. बसचे पुढील चाक रुतल्याने बस न उलटल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ग्रामस्थांनी तिथे धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. ही घटना गुरुवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, रस्त्यावरील खड्डे चुकविताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पणदूर हायस्कूलमध्ये वेताळबांबर्डे गावातील विद्यार्थी जातात. शाळा सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी सायंकाळी कुडाळ आगाराची पणदूर ते वेताळबांबर्डे अशी बसफेरी सोडण्यात येते. गुरुवारी सायंकाळी ही बस वेताळबांबर्डे येथील विद्यार्थ्यांना घेऊन पणदूर येथून निघाली. वाटेत ठिकठिकाणी विद्यार्थ्यांना उतरवित ही बस वेताळबांबर्डे नळाचा पाचा येथे आली. तेथून काही अंतरावर शेवटच्या बसथांब्यावर उर्वरित विद्यार्थ्यांना उतरवून ही बस माघारी परतणार होती. परंतु नळाचा पाचा येथे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बसचे पुढील चाक सखल भागात जाऊन शेतजमिनीत जाऊन ती कलंडली. या घटनेने बसमधील दहा ते बारा विद्यार्थ्यांनी भीतीने आरडा-ओरडा केला. बसचे पुढील चाक दलदल असलेल्या शेतजमिनीत रुतले. त्यामुळे सुदैवाने बस उलटली नाही. ही घटना समजताच ग्रामस्थांनी तेथे धाव घेत आतील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. रस्त्यावरील खड्डे चुकविताना चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याची चर्चा होती. ही बस बाहेर काढण्यासाठी कुडाळ आगारातून माल वाहतूक वाहन मागविण्यात आले. साखळदंड बांधून त्या वाहनाने ही बस बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना त्या बसचे मागील चाकही सखल भागात जाऊन रुतले. शुक्रवारी सकाळी दोन क्रेनच्या साह्याने बस बाहेर काढण्यात
आली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!