वेंगुर्ल्यात उद्या ‘उत्सव रानभाज्यांचा २०२४’
*🛑वेंगुर्ल्यात उद्या ‘उत्सव रानभाज्यांचा २०२४’*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१०:-* माझा वेंगुर्ला या संस्थेतर्फे सलग सातव्या वर्षी रविवार ११ ऑगस्ट रोजी स्वामिनी मंडपम (पाटकर हायस्कूलनजीक, वेंगुर्ले) येथे दुपारी २.३० वाजता ‘उत्सव रानभाज्यांचा २०२४’ अंतर्गत रानभाज्यांचे प्रदर्शन आणि रानभाजी पाककृती आणि भरडधान्य पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
यानिमित रविवारी सकाळी ६ वाजता बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या विशेष सहभागात निसर्गातील रानभाजी तसेच औषधी वनस्पती ओळखीसाठी जंगल सफरचे नियोजन करण्यात आले आहे. यातील भरडधान्य पाककृती स्पर्धेसाठी भरडधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राजगिरा, राळे, कुळीथ यासह अन्य भरडधान्याचा वापर करावयाचा आहे. या स्पर्धेसाठी प्राधान्याने नाव नोंदणी करणाऱ्या पहिल्या ६० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
या तिन्ही स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी नीलेश चेंदवणकर-९४२२९६४४१६, राजन गावडे, अमृत काणेकर, कपिल पोकळे यांचेशी संपर्क साधावा. सहभाग घ्यावा, असे आवाहन माझा वेंगुर्ला संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

