‘अवैध धंद्यांशी संबंध असणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी नाकारावे’ या कोकण लाईव्ह च्या संपादकीय लेखाची दै. सनातन प्रभातने घेतली दखल..
▪️कोकण लाईव्हच्या संपादकीय आग्रलेखाचा दै. सनातन प्रभात कडून सलग तिसऱ्यांदा सन्मान..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह
🎴सावंतवाडी,दि.१२: अवैध धंद्यांशी संबंध असणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी नाकारावे असे आवाहन कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल ने आपल्या संपादकीय लेखात केल्यावर याची दखल दैनिक सनातन प्रभातने घेतली असून आपल्या वृत्तपत्रात कोकण लाईव्हचा संपादकीय लेख प्रसिद्ध करून सलग तिसऱ्यांदा कोकण लाईव्हच्या आग्रलेखाचा सन्मान केला आहे.
अवैध धंद्मामुळे तरुण पिढी वाया गेली आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी या धंद्याकडे महाविद्यालयीन युवक-युवती वळू लागली आहेत. ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे अशा धंद्यांना प्रोत्साहन देणारे जे उमेदवार असतील त्यांना मतदारांनी नाकारावे व भावी पिढी बरबाद होण्यापासून वाचवावी असे आवाहन कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलच्या संपादकीय लेखात करण्यात आले होते. या लेखाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असुन प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या दैनिक सनातन प्रभात ने आपल्या वृत्तपत्रात या लेखाला ठळक प्रसिद्धी देऊन लोकशाहीत अशा प्रकारचे आवाहन करावे लागते यासारखे दुसरे दुर्दैव नाही. खरे तर अशा उमेदवाराला राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारायला हवी. अशी टिपणी केली आहे.
कोकण लाईव्ह च्या अग्रलेखाचा सलग तिसऱ्यांदा सनातन प्रभात ने गौरव केला आहे. याबद्दल कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या वतीने दैनिक सनातन प्रभातचे आभार मानले आहेत. निपक्षपाती कोणाचीही भीडभाड न ठेवता कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल अवैध धंद्या विरोधात मोहीम उघडून अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत व आता ग्रामपंचायत निवडणुकीत अशा प्रकारचे आवाहन केल्यामुळे काही राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

