चौकूळ ग्रामस्थ १५ ऑगस्टच्या उपोषणावर ठाम.. उपोषण मागे घेतल्माचे वृत्त निराधार
*🛑चौकूळ ग्रामस्थ १५ ऑगस्टच्या उपोषणावर ठाम.. उपोषण मागे घेतल्यांचे वृत्त निराधार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०६:-* चौकुळ येथील कबुलायतदार गावकर प्रश्नाबाबत उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चौकुळ येथे जाऊन ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. या बैठकीत चौकुळ ग्रामस्थांची लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र या विषयावर जो पर्यंत तोडगा निघत नाही,तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा चौकुळ ग्रामस्थांनी घेतल्याची माहिती बापू गावडे व पांडुरंग गावडे यांनी दिली आहे.
या भेटीच्या वेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे, राजन पोकळे, व्ही. एन. नाईक, दिनेश गावडे आदींसह प्रमुख गावकरी उपस्थित होते.
चौकुळ येथील कबुलायतदार गावकर प्रश्न प्रलंबित असून या प्रश्नावर आवाज उठवताना तेथील ग्रामस्थांनी १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिला होता. जमीन प्रश्न कित्येक वर्ष प्रलंबित असल्याने लवकरात लवकर सुटावा, असे ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान या ग्रामस्थांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री केसरकर यांनी थेट गावात जाऊन तेथील प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत चौकुळ येथील माऊली मंदिरात बैठक घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आपली बाजू केसरकर यांच्यासमोर मांडली.
यावेळी केसरकर यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सुटण्यासाठी
ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यासोबत भेट घालून देऊ असे आश्वासन दिले
मात्र चौकुळ ग्रामस्थांनी जो पर्यंत तोडगा निघत नाही तो पर्यंत आपण उपोषणच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे,काही सोशल मिडीयावर चौकूळ ग्रामस्थांनी १६; ऑगस्ट चे उपोषण स्थगित केल्याची खोटी माहिती प्रसिद्ध केली होती,ती निराधार असल्याचे स्पष्ट करीत,पंधरा ऑगस्ट चे उपोषण कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
