“माझी लाडकी बहीण” योजनेत आमदार नितेश राणे यांचा मतदारसंघ पहिल्या नंबरवर
*🛑”माझी लाडकी बहीण” योजनेत आमदार नितेश राणे यांचा मतदारसंघ पहिल्या नंबरवर*
*🛑जिल्ह्यात सर्वाधिक जास्त 49 हजार 597 प्रकरणे कणकवली मतदारसंघातून मंजूर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-०५:-* मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 1 लाख 36 हजार 527 प्रकरणे मजूर झाली आहेत. या मंजूर प्रकरणाच्या संख्येत आमदार नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदार संघात सर्वात जास्त म्हणजे 49 हजार 597 प्रकरणे मंजूर झाली आहेत.या तुलनेत कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील प्रकरणे कमी आहेत.आमदार नितेश राणे यांनी मतदार संघातील कणकवली, देवगड,वैभववाडी या तिन्ही तालुक्यांमध्ये अधिकारी,लोकप्रतिनिधी आणि सरपंच, ग्रामसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन माझी लाडकी बहीण योजनेत जास्तीत जास्त पात्र महिला भगिनींना सहभागी करून घेण्यासाठी उद्दिष्ट दिले होते. त्याची पूर्तता झाल्याचे दिसून आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कुडाळ विधानसभा मतदार संघातून 43 हजार 989, प्रकरणे मंजूर झाले आहेत. तर सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून 42 हजार 941 प्रकरणे मंजूर झालेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसंख्येत सर्वाधिक गणना महिलांची आहे.त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदाही सर्वाधिक प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

