कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

मंत्री दीपक केसरकर यांच्या जवळ लाखे वस्ती समाजाने अजून 25 घरांची केली मागणी.

*🛑मंत्री दीपक केसरकर यांच्या जवळ लाखे वस्ती समाजाने अजून 25 घरांची केली मागणी.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-०५:-* शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर व सावंतवाडी नगरपालिका मुख्य अधिकारी साळुंखे यांना निवेदन देऊन अजून पंचवीस घरांची मागणी करण्यात आली. निवेदनामध्ये असे म्हटले आहे की लाखेवस्तीमध्ये राखीव जागेत 25 घरे बांधून मिळावित.गेली 15 वर्षे सदरच्या वस्तीमध्ये घराशिवाय लोक राहत आहेत, त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला होता. सध्या स्थितीमध्ये लाखेवस्तीतील एका कुटुंबामध्ये दोन कुटुंबापेक्षा अधिक लोक राहत आहेत त्यामुळे सदरच्या घरामध्ये राहण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय पावसाळ्यामध्ये घरांच्या सिलिंग मधून पावसाच्या पाण्याचे गळतीच प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे. सदरच्या घरांमध्ये राहण्याची बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा पाठपुरवठा आम्ही नगरपरिषद कडे केला असता वेळोवेळी नगरपालिकेकडून फक्त आश्वासने देण्यात आली होती. त्यानंतर आम्ही मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले असता शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी लाखे वस्तीमध्ये येऊन पहानि केली. तेव्हा लाखे वस्ती समाजाकडून शालेय मंत्री दीपक भाई केसरकर यांना निवेदन देण्यात आले त्याचवेळी केसरकर यांनी मुख्याधिकारी साळुंखे यांना नवीन 25 घर बांधणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाकेवस्तीतील नागरिकांनी समाधान व्यक्त करून शालेय मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले.
याप्रसंगी लाखे वस्ती समाजातील व श्री रासाई कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कृष्णा जगन्नाथ लाखे,
सुनील लाखे, संजय खोरागडे, अंकुश लाखे, रोहित लाखे, नितेश पाटील, सागर लाखे, राम लाखे, साई लाखे, लखन पाटील, पवन पाटील, धीरज लाखे, प्रभू पाटील विकी लाखे, अविनाश खोरागडे उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!