कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

श्रावण मासाची सुरुवात “शुभारंभा”ने व्हावी हा शुभसंकेतच..!

*🛑श्रावण मासाची सुरुवात “शुभारंभा”ने व्हावी हा शुभसंकेतच..!*

*🛑*बांदा शहरात सुरू होत असलेल्या “शुभारंभ मेन्स वेअर”चे भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या शुभहस्ते उदघाटन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०५:-* उद्योजक भूषण साटेलकर यांनी आज बांदा येथे “शुभारंभ मेन्स वेअर” या आपल्या नव्या शोरूमची सुरुवात आजच्या श्रावण सोमवारी केली आहे. हा एक शुभसंकेतच आहे असे मी मानतो. मेन्स स्टाईल हे घोषवाक्य घेऊन शुभारंभ मेन्स वेअरची सुरूवात बांदा शहरात होत आहे. स्टाईल मे रहने का, ही तर बांदावासियांची खासियत आहे, आणि आता हक्काने ही “स्टाईल” जोपासणारा व्यवसायच बांद्याचे उद्योजक श्री भूषण साटेलकर यांनी सुरू केला आहे. त्यांच्या या उद्योगाला मी मनापासून शुभेच्छा देतो. सर्व पुरुषांना स्टाईलमध्ये जगायचा मंत्र आपल्या उद्योगातून जगाला देणाऱ्या भूषण साटेलकर सारख्या माझ्या सहकारी उद्योजक मित्राचा मला मनापासून अभिमान आहे. अशा उद्योगांना भविष्यात फार मोठी व्याप्ती आणि स्थान असणार आहे. त्यादृष्टीने आपण स्थानिक उद्योजक सज्ज होत आहोत, ही परिवर्तनाची नांदी आणि शुभसंकेत आहे, असे उद्गार आज भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी काढले. बांदा शहरात गांधी चौक रोडवर नव्याने सुरू झालेल्या “शुभारंभ मेन्स वेअर”चे उद्घाटन आज हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
शुभारंभ मेन्स वेअर या शोरूम मुळे बांदा शहराच्या व्यावसायिक प्रगतीत मोलाची भर पडली असून ग्राहकांनी याप्रसंगी श्री. भूषण साटेलकर यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. या शोरूमच्या उदघाटनप्रसंगी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या समवेत बांदा सरपंच प्रियंका नाईक,निगुडे माजी सरपंच झेवियर फर्नांडिस, उमेश पेडणेकर,औदुंबर पालव,निखिल कुडव,आशिष झाट्ये, स्वप्निल पिरणकर, अक्षय पिरणकर, विशाल नाईक,अक्षय पिरणकर, रविंद्र पिरणकर, मनोज पिरणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शुभारंभ मेन्स वेअरचे मालक श्री भूषण भालचंद्र साटेलकर आणि साटेलकर परिवारातील सदस्य सौ भार्गवी साटेलकर, भालचंद्र गुरुनाथ साटेलकर, सौ. भारती भालचंद्र साटेलकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत खास उपस्थित राहिल्याबद्दल पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!