बांधकाम कामगार यांना ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची घेण्यात आली भेट..
*🛑 बांधकाम कामगार यांना ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची घेण्यात आली भेट..*
*🛑 श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण व इतर संघटना यांचा पाठपुरावा सुरू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-३१:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मधून बांधकाम कामगार यांच्या नोंदणी व रीनिवल करण्यासाठी लागणाऱ्या दाखल्या वर ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे कामगार संघटनानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण, निवारा कामगार संघटना अध्यक्ष मंगेश चव्हाण, रत्नसिंधू कामगार संघटना अध्यक्ष अशोक बोवलेकर व सर्व तालुक्यातून आलेले कामगार प्रतिनिधी यांच्या समवेत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेतली याचवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन कामगार अधिकारी तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी, कुडाळ गट विकास अधिकारी व ग्रामसेवक युनियन यांच्या सोबत चर्चा ही करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी तात्काळ सदर निवेदनावर लवकरच मार्ग काढू असे आश्र्वसित केले.
तसेच ग्रामसेवक राज्य संघटना यांनी निवेदन दिल्याने सर्वच जिल्ह्यात कामगार यांना अडचणी होत आहे मंत्रालयीन वरिष्ठ पातळीवरील सदर विषय असल्याने श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी ग्रामसेवक सही देत नसल्यामुळे कामगार यांना होत असलेल्या त्रासामुळे दोन दिवसात महाराष्ट्र शासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन कामगार मंत्री सुरेशजी खाडे व सिंधुदुर्ग पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची सर्व संघटना यांच्या समवेत भेट घेण्यात येणार आहे. यातून लवकरच मार्ग काढण्यात येणार आहे. जो पर्यंत कामगार वर्गाला न्याय मिळत नाही तो पर्यंत कामगार वर्गासाठी श्रमिक कामगार संघटने मार्फत पाठ पुरावा सुरू ठेवण्यात येणार आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_