पळून गेलेल्या बोलेरो चालकाचा शोध सुरू..
*🛑 पळून गेलेल्या बोलेरो चालकाचा शोध सुरू..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२९:-* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस मार्गावर पिंगुळी-गुढीपूर येथे रिक्षाला मागून जोराची धडक देऊन बोलेरोसह पळून गेलेल्या चालकाचा कुडाळ पोलीस शोध घेत आहेत. ‘महाराष्ट्र शासन’, असे लिहिलेल्या बोलेरो पॅसेंजर वाहनाने तेथील गतिरोधकाकडे रिक्षाला मागून जोराची धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३५ वाजण्याच्या सुमारास घडली होती. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्या अज्ञात बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक रुपेश विनायक पाटकर (४४, रा. पाट) आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पिंगुळी येथील रवळनाथ प्लाझा येथून पिंगुळी-गुढीपूर येथील महिंद्रा शोरुम येथे प्रवासी भाडे घेऊन गेले होते. त्यांच्या रिक्षामध्ये एका पुरुषासह दोन महिला होत्या. महिंद्रा शोरुममध्ये प्रवासी पंधरा ते वीस मिनिटे थांबले. नंतर प्रवाशांच्या सांगण्यानुसार पाटकर तेथून सर्व्हिस मार्गाने पिंगुळी-शेटकरवाडीकडे
जाण्यासाठी निघाले. ते शेटकरवाडीकडे वळण्यापूर्वी
अलिकडे असलेल्या प्रवासी शेडजवळील गतिरोधकाकडे त्यांनी रिक्षाचा वेग कमी केला असता, मागून येणाऱ्या बोलेरो पॅसेंजरने त्यांच्या रिक्षाला मागून जोरात धडक दिली होती. या धडकेने रिक्षा उलटली. रिक्षाचालक पाटकर रस्त्यावर पडले, तर आतील दोन महिलांना दुखापत झाली होती. थडक देणारे वाहन पांढऱ्या रंगाची बोलेरो पॅसेंजर होती. त्या बोलेरोच्या मागील बाजूला लाल रंगात ‘महाराष्ट्र शासन’, असे लिहिलेले होते. रिक्षाला धडक दिल्यानंतर बोलेरो चालकाने लागलीच बोलेरो मागे घेत महामार्गावरून तो बोलेरोसह पळून गेला होता. तेथील ग्रामस्थांनी जखमींना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. रिक्षाचालक पाटकर यांच्या डाव्या मनगटाला, तर रिक्षातील अन्य दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली, रिक्षाचेही नुकसान झाले. याप्रकरणी अज्ञात बोलेरो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कृष्णा परुळेकर तपास करीत आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_