तळवणे पोस्टात दोन लाखाचा अपहार

*🛑तळवणे पोस्टात दोन लाखाचा अपहार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२७:-* तळवणे गावात पोस्ट खात्यात बचत खाते, सुकन्या समृद्धी योजना खाते आणि मुदतठेव खाते अशा जवळपास ११ खात्यांतील ठेवींचा सुमारे २ लाख ६ हजार सहाशे ६०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी डाकपाल सतीश संजय पवार (३०) याच्यावर सावंतवाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याबाबतची फिर्याद पोस्ट विभागाचे सहाय्यक डाक अधीक्षक विनायक नारायण कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्यात दिली. सतीश पवार याने २८ ऑगस्ट २०१३ ते १० ऑक्टोबर २०२० या कालावधीत पोस्ट खात्यातील ११ बचत खात्यातील ठेवीदारांचे सुमारे २ लाख ६ हजार ६०० रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचे पोस्ट खात्याच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोस्ट खात्याने त्याच्याविरोधात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सावंतवाडी पोलिसांनी पवार याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!