कोकणदेवगडमहाराष्ट्रसामाजिक

देवगडात २९ रोजी रंगणार ‘युवासेना भजन स्पर्धा’

*🛑 देवगडात २९ रोजी रंगणार ‘युवासेना भजन स्पर्धा’..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-२७:-* माजी मुख्यमंत्री तथा उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६३ वा वाढदिवस जिल्ह्यात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त देवगड तालुका शिवसेना- युवासेनेतर्फे देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये २९ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. देवगड तालुका ‘युवासेना भजन स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार आहे. तेथे रक्तदान शिबीर होणार असल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली. कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख संदेश पारकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते अरुण दूधवडकर, गौरीशंकर खोत, सतीश सावंत, अतुल रावराणे, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जयेश नर, महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकुर, युवासेना देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी, स्थानिक
पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रथम क्रमांकाला १५ हजार १११ रु. व सन्मानचिन्ह, द्वितीय १० हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय ५ हजार १११ रुपये व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ क्रमांकाला २ हजार १११ व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तबला, पखवाज, तालरक्षक, कोरस, शिस्तबद्ध संघ यासाठीही वैयक्तिक पारितोषिके आहेत. भजन स्पर्धेचा कालावधी ३० मिनिटांचा आहे. सादरीकरणात प्रार्थना, जय-जय राम कृष्ण हरी रुपाचा किंवा ध्यानाचा अभंग, अभंग, गौळण आणि उद्धव ठाकरे यांच्यावर स्वरचित काव्य असावे. अधिक माहितीसाठी गणेश गावकर (९७७३२७२३३८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन देवगड तालुका युवासेनेतर्फे करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!