कोकणशासकीयशैक्षणिकसामाजिकसिंधुदुर्ग

दहावीच्या परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी

🎴सिंधुदुर्गनगरी,दि.11: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत सन 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर मुदतवाढ पुढील प्रमाणे आहे. नियमित शुल्कासह मंगळवार दिनांक 12 जानेवारी 2021 ते सोमवार दिनांक 25 जानेवारी 2021 रोजीपर्यंत माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डाटाबेसवरून ऑनलाईन भरावयाची आहेत. तसेच पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची आयटीआय संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घएणआरे विद्यार्थी यांची आवेदन पत्रे दिनांक 12 जानेवारी 2021 ते 25 जानेवारी 2021 या दरम्यान भरावयाची आहेत. तर शाळांनी मंगळवार दिनांक 12 जानेवारी 2021 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यान चलन डाऊनलोड करून चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावयाचे आहे. तर शाळांनी प्रिलिस्ट जमा करण्याची तारिख गुरवार दिनांक 4 फेब्रुवारी 2021 असल्याचे डॉ. अशोक भोसले, सचिव राज्य मंडळ हे कळवितात.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!