🛑 गणेश चतुर्थी अवघ्या एका महिन्यावर आली असताना मुंबई-गोवा महामार्ग परिस्थिती जैसे थे पेक्षाही बिकट
🛑 गेल्या वर्षी वारंवार महामार्ग पाहणी दौरा करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री यंदा मात्र लापता ; जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२६:- गेल्या वर्षी राज साहेबांच्या महाराष्ट्र सैनिकाला पत्र लिहून उपदेश देणारे कोकणचे सुपुत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यंदा मात्र कोकणाला विसरलेच. सर्व कोकणवासीयांसाठी तसेच चाकरमान्यांसाठी सर्वात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी. चतुर्थी अवघ्या एका महिन्यावर आली असताना गेल्या वर्षी मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे स्टाईल आवाज उठवल्यावर मा.राज साहेबांच्या महाराष्ट्र सैनिकाला उपदेशात्मक पत्र लिहिणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.श्री रविंद्र चव्हाण यंदा मात्र अद्यापही अपूर्ण असलेल्या मुंबई गोवा महामार्ग विषयी निद्रिस्त का. गेल्या वर्षी काही करून मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गी का सुरू करण्याची हमी देऊन सुद्धा अद्याप पर्यंत परिस्थिती जैसे थे पेक्षाही बिकट आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही त्यांनी ज्या प्रकारे फक्त केसरी गावात अद्यावत फिश थिमपार्क उभारले तसे पर्यटनास चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने आपल्या कल्पकतेतुन विकसित करावा. अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

