कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

कळसुलकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताहामध्ये सांस्कृतिक दिनानिमित्त विविध नृत्याची मेजवानी

*🛑कळसुलकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताहामध्ये सांस्कृतिक दिनानिमित्त विविध नृत्याची मेजवानी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-२५:-* कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय .बी सय्यद .कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी या प्रशालेत शिक्षण सप्ताह निमित् आजचा * चौथ्या दिवशी सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाचे सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. प्रास्तविक कॉलेज प्रमुख प्रा. उत्तम पाटील यांनी केले . या कार्यक्रमात भारतीय संस्कृती जपणारे वेशभूषा ,भरतनाट्यम, कोळी नृत्य ,लावणी, देशभक्तीपर गीत व नृत्य , लोकनृत्य, आदिवासी नृत्य , नाट्य प्रयोग, समूहगीत ,लोककला आणि पारंपारिक कला जपणारे विविध नृत्याची मेजवानी इयत्ता अकरावी व बारावीच्या मुलांनी स्वतः च्या सुप्त कला गुणाना वाव देवून दिलाखुलास पद्धतीने सादरीकरण केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी चिन्मयी सोमस्कर हिने केले तसेच या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य श्री . सूर्यकांत भुरे ,कॉलेज शिक्षक श्री प्रसाद कोलगावकर श्रीम् अश्विनी दळवी श्रीम आलेखा नाईक सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला तसेच आभार प्रदर्शन कुमारी दिक्षा मेस्त्री हिने केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!