महसूल यंत्रणेची कानउघडणी करणाऱ्या पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्यविभागाच्या कारभारावर देखील धाक ठेवावा.
*🛑महसूल यंत्रणेची कानउघडणी करणाऱ्या पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्यविभागाच्या कारभारावर देखील धाक ठेवावा.*
*🛑नव्याने केलेले रस्ते एका महिन्यात गेलेत वाहून तर आरोग्य यंत्रणा नावापुरती मनसे जिल्हाध्यक्ष अँड.अनिल केसरकर यांची टिका*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी , दि-२४:-* गेंडय़ांची कातडी पांघरलेल्या महसूल यंत्रणेला टाळ्यावर आणण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेली आक्रमक भूमिका जनतेला भावली मात्र केवळ या एका डोसाने बरबटलेली हि यंत्रणा जाग्यावर येणार नाही. वर पासून खालपर्यंत टेबलाखालून पैसे घेतल्या शिवाय काम होत नाहीत हा सर्वसामान्य नागरिकांचा या खात्याबाबत अनुभव आहे. कार्यालयांमध्ये सामान्य जनतेला अनेक हेलपाटे मारायला लावणारे अनेक महसुलचे अधिकारी धनाढ्य लोकांची कामे चुटकीसरशी करतात याचा अनुभव वारंवार येतो. दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावात होणारा प्रकल्प असो , आंबोली मध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून होणारी बेकायदेशीर बांधकामे असोत किंव्हा अनेक गावांमध्ये गौण खनिज उत्खनन करण्याऱ्या बेकायदेशीर खाणी असोत वारंवार तक्रारी करून देखील या सर्वाना पाठीशी घालण्याचे काम महसूल खात्याकडून केले जात आहे.
महसूल यंत्रणेपाठोपाठ सार्वजनिक बांधकाम विभागात देखील अधिकारी व ठेकेदार यांची अभद्र युती झाल्याचे चित्र आहे. केवळ आलेला निधी खर्च घालायचा यासाठी अनेक कामे दर्जाहीन पद्धतीने घाईगडबडीत पूर्ण केली गेली आहेत. बांधकाम विभागातील काही अधिकारी वर्ग घाटमाथ्यावरील असून कामे करण्यासाठी या भागातील आपल्या मर्जीतले ठेकेदार आणले जात आहेत ते केवळ कमिशन खाण्यासाठीच,भर पावसात ग्रामीण भागांमध्ये रस्त्यांची कामे केली गेलीत हे रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेल्यामुळे सरकारचे व पर्यायाने जनतेचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत. पालकमंत्री यांनी या बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गावर देखील आपला अंकुश ठेवावा व होणारी कामे दर्जेदार कशी होतील यासाठी प्रयत्न करावेत कोणाचा धाक नसल्यामुळे या विभागात देखील जनतेच्या पैशांची केवळ उधळपट्टी चालू आहे. या सर्वांचा पालकमंत्री यांनी प्रत्यक्ष आढावा घ्यावा.जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची अवस्था सद्यस्थितीत दयनीय असून अपुऱ्या साधनसुविधाअभावी व तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना लगतच्या गोवा राज्यात धाव घ्यावी लागत आहे. बांबोळी रुग्णालयावर प्रचंड ताण असल्यामुळे तेथे रुग्णाला योग्य व वेळेत उपचार मिळत नाहीत असा अनुभव अनेकांचा आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक व गरजेचे आहे याकडे पालकमंत्री यांनी जातीने लक्ष द्यावे व जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा सुद्धा कशा सुधारतील याकडे देखील गांभीर्याने पहावे असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_