🛑 शिवसेना जिल्हा समन्वयक चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या वतीने छत्र्यांचे वाटप
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : रामचंद्र सावंत
🎴दोडामार्ग, दि-२३:– महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग तालुक्यात कोलझर येथे छत्र्या वाटप करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दोडामार्ग दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत, दिव्यांग,निराधार बांधवांना व भगिनींना जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्याकडून छत्र्या वाटप करण्यात आल्या. माजी खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मार्गदर्शनातून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम घेऊन आठवडा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, तालुकाप्रमुख संजय गवस,युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे, सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे, तालुका संघटक लक्ष्मण आयनोडकर, उप तालुका प्रमुख मिलिंद नाईक, तसेच सावंतवाडी उपतालुका प्रमुख व सावंतवाडी एसटी कामगार सेनेचे तालुकाप्रमुख श्री.आबा सावंत, सावंतवाडी युवा सेना अधिकारी ॲड. कौस्तुभ गावडे संघटनेचे अध्यक्ष व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षांनी आणि ग्रामस्थांनी जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांचा शाल श्रीफळ देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत यांनी केले. तर तालुकाप्रमुख संजयजी गवस यांनी आपले विचार मांडले. त्याचबरोबर जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आपल्या संघटनेतील कर्तृत्व आणि काम आणि आपली संघटना कशी जिवंत ठेवली पाहिजे या संदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

