कुडाळकोकणमनोरंजनमहाराष्ट्र

कुडाळ येथे उद्या समरगीत स्पर्धा

*🛑कुडाळ येथे उद्या समरगीत स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२२:-* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या चिपळूण गंट कार्यालयातर्फे २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता येथील महालक्ष्मी सभागृहात गटस्तरीय समरगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सायंकाळी ५ वाजता होणार आहे. पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुडाळ-एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर असणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्युत वितरणचे कार्यकारी अभियंता अजितपालसिंह दिनोरे उपस्थित राहणार आहेत. बोवलेकर कॅश्यू फॅक्टरी (वेंगुर्ले) चे संचालक सुरेश बोवलेकर यांची विशेष उपस्थिती आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!