तीर्थ दर्शन योजनेत कुणकेश्वरचा समावेश करावा !
*🛑तीर्थ दर्शन योजनेत कुणकेश्वरचा समावेश करावा !*
*🛑आमदार नीतेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-२२:-* सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यातील दक्षिण कोकणची काशी म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर तीर्थक्षेत्राचा समावेश मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत समावेश करावा, अशा मागणीचे पत्र आमदार नीतेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. राज्यातील सर्वधर्मियांमधील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने राज्यातील, देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचे घोषित केले आहे. या योजनेत भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील अनेक देवस्थाने तसेच तीर्थक्षेत्र यांचा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत समावेश आहे. परंतु, सिंधुदुर्ग जिल्हयातील प्राचीन जगप्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानाचा या योजनेत समावेश नसल्याने अनेक भाविकांना, भक्तांना श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. कुणकेश्वर देवस्थानाचा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत समावेश केल्यास अनेक चाकरमान्यांना प्रतिवर्षी श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या दर्शनासाठी जाणे सोयीचे होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

