रोटरीच्या क्लब अध्यक्षपदी प्रमोद भागवत, सचिवपदी सुबोध शेलटकर, खजिनदारपदी राजेश हावळ यांची नियुक्ती..
*🛑 रोटरीच्या क्लब अध्यक्षपदी प्रमोद भागवत, सचिवपदी सुबोध शेलटकर, खजिनदारपदी राजेश हावळ यांची नियुक्ती..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२०:-* सावंतवाडी येथील रोटरीच्या अध्यक्षपदी प्रमोद भागवत, सचिवपदी सुबोध शेलटकर, खजिनदारपदी राजेश हावळ यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे.
इनरव्हिलच्या अध्यक्षपदी डॉ. सुमेधा धुरी, सचिवपदी वैभवी शेवडे तर खनिजदारपदी पुजा पोकळे यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा दिनांक २२ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता मळगाव येथील भगवती हॉल मध्ये होणार आहे अशी माहिती मावळते अध्यक्ष सुहास सातोसकर यांनी दिली.
दरम्यान यावर्षी सावंतवाडी तालुक्यात तब्बल २०० बागोगॅस बांधण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून तसेच सावंतवाडीची माहिती देणारी पुस्तिका काढण्याबरोबर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्री. भागवत यांनी सांगितले तर इनरव्हिलच्या माध्यमतून पर्यावरण पुरक गरीब होतकरु मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यासोबत गरीब महिलांना शिलाई मशीन वाटप करण्याचा मनोदय सौ. नाईक यांनी व्यक्त केला.संस्थेच्या कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मावळतेअध्यक्ष सुहास सातोसकर, सचिव प्रविण परब, राजू पनवेलकर,बाबल्या दुभाषी, दिलीप म्हापसेकर आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_