कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

आमदार वैभव नाईक आणि शिवसेना मालवणच्या वतीने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप

*🛑आमदार वैभव नाईक आणि शिवसेना मालवणच्या वतीने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२०:-* आमदार वैभव नाईक आणि शिवसेना मालवण तालुक्याच्या माध्यमातून व मालवण उपशहरप्रमुख यशवंत गावकर यांच्या पुढाकाराने मालवण नगरपालिकेच्या २८ सफाई कर्मचाऱ्यांना आज रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या कालावधीतही शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने रेनकोटचे वाटप करण्यात आले. त्याबद्दल कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचे आभार मानले. यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, दशरथ कवटकर, विभागप्रमुख प्रवीण लुडबे, शाखा प्रमुख मोहन मराळ, किशोर गावकर, सुहास वालावलकर, आ. वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक अनंत पाटकर, प्रसाद आडवणकर, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, युवतीसेना तालुकाप्रमुख निनाक्षी मेथर, सोनाली शिरोडकर, नीना मुंबरकर, भारती आडकर, मेघा शेलटकर आदींसह सफाई कर्मचारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!