श्री. भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगांव येथे मा.ना. श्री. दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्त काजू कलमांचे वाटप
*🛑श्री. भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगांव येथे मा.ना. श्री. दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसा निमित्त काजू कलमांचे वाटप*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-२०:-* मा.ना. श्री. दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगांव शाळेतील २१२ विद्यार्थ्यांना काजू कलमाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी श्री. अशोक दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख, सिंधुदुर्ग, श्री. नारायण राणे, तालुकाप्रमुख सावंतवाडी यानी मुलाना मार्गदर्शन केले. तसेच वाढदिवसानिमित्त दोन गटामध्ये हस्ताक्षर स्पधा घेण्यात आल्या. ५ वी ते ७ वी या गटामध्ये प्रथम क्रमांक गायत्री सावंत, व्दितिय क्रमांक राज सावंत, तृतिय क्रमांक त्रिशा शेटकर तसेच ८ वी ते १० वी या गटात प्रथम क्रमांक भक्ती सावंतभोसले, व्दितीय क्रमांक कु. वेदात साबत, तृतिय क्रमांक ज्ञानेश्वरी सावंत यांना पारितोषीक देण्यात आली त्याचप्रमाणे माजगाव गावातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शाळेतील मुलांना श्री दिपकभाई केसरकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी श्री, अशोक दळवी, श्री. नारायण राणे, श्री. संजय माजगांवकर, श्रीम, सुनिता जाधव, श्री. पाडुरंग नाईक, श्री. रुपेश नाटेकर, श्री. मंदार सावत, श्री. सचिन सावंत, श्री. सुनील रेडकर, श्री. संदेश सोनुलेकर, श्री. एकनाथ हळदणकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. भाऊसाहेब चवरे शिक्षक श्री. चंद्रशेखर सावत, श्री. राज सावंत, श्री. सिद्धेश कानसे, श्री. रोहित केगले, प्राजक्ता गावडे, शितल गावडे, विविधा देसाई, मृणाली जाधव, श्री. गणेश केरकर, श्री. महादेव जांभळे आदी कार्यकर्ते व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

