कळसुलकर हायस्कूलचे विद्यार्थी छात्र सेनेत प्रशिक्षणासाठी सज्ज..
*🛑 कळसुलकर हायस्कूलचे विद्यार्थी छात्र सेनेत प्रशिक्षणासाठी सज्ज..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित,कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी मध्ये,इयत्ता आठवी मधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया आज पार पडली.
यामध्ये *12 जेडब्ल्यू गर्ल्स कॅडेट व 15 जेडी बॉईज कॅडेट्स यांची 58 एनसीसी महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाळ (सेना मेडल) यांच्या नेतृत्वाखाली सुभेदार देवेंद्र सिंग व हवालदार संतोष भटकर* यांनी ही निवड केली. पुढील तीन वर्ष या शालेय विद्यार्थ्यांना भारतीय सेनेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये महत्त्वाचे दहा दिवसांचे निवासी वार्षिक प्रशिक्षण शिबिर असते.इथे विद्यार्थ्यांना सेनेच्या कार्यवाहीचा जवळून अभ्यास करण्याची संधी उपलब्ध होते.यातून विद्यार्थी आत्मनिर्भरता, स्वयंशिस्त शिकतात सेनेच्या विविध कवायती तसेच रायफल शूटिंग चा प्रत्यक्ष अनुभव या शिबिरातून त्यांना मिळतो. शालेय जीवनामध्ये सेनेतील शिस्त अंगी यावी या उद्देशाने विद्यार्थी व पालक या उपक्रमात सहभागी होत असतात. यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस.व्ही.भुरे,सहाय्यक शिक्षिका एस. यु. बांदलकर तसेच एनसीसी अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस सर्व एन.सी.सी. कॅडेट उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_