फुकेरी धरण भूसंपादनासंदर्भात आज होणार जनसुनावणी
*🛑फुकेरी धरण भूसंपादनासंदर्भात आज होणार जनसुनावणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१९:-* फुकेरी धरणाची भूसंपादनासंदर्भात १९ जुलैला जनसुनावणी होणार आहे. फुकेरी धरणाचे काम ७५ टक्के झाले आहे. आतापर्यंत १३३ कोटी पैकी ८० कोटीचे काम झाले असून जमीन मालकांना भूसंपादनाची नोटीस न देता हे काम झालेले आहे. शासनाने धरणासाठी थेट जमिनी खरेदी करून जमीन मालकाला १२५ टक्के भरपाई द्यावी. तसेच जमीन मालकांना प्रकल्पग्रस्तांचा दाखला मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांनी जमीन मालकांतर्फे केली आहे. फुकेरी धरणाचे काम २०२०- २१ मध्ये सुरू झाले. जमीन मालकांना भूसंपादनाच्या नोटिसी न काढता काम सुरू करून ते ७५ टक्के पूर्ण करण्यात आले आहे. आता भूसंपादन व मृद संधारण विभाग यांनी १९ जुलैला फुकेरी धरणासंदर्भात जनसुनावणी ठेवली आहे. वास्तविक, भूसंपादन कायदा २०१३ चे उल्लंघन करून या धरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. शासनाने जमीन मालकांच्या थेट जमिनी खरेदी करून त्यांना १२५ टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

