कोकणदोडामार्गमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🛑 सरस्वती विद्यामंदिर,कुडासे च्या विद्यार्थ्यांनी काढली वृक्षदिंडी

🛑 वृक्षारोपण करून देण्यात आला “झाडे लावा, झाडे जगवा.” चा संदेश

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१९:- सरस्वती विद्यामंदिर,कुडासे प्रशालेत वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली मुख्याध्यापक जे.बी.शेंडगे यांच्या हस्ते वृक्षाचे पुजन करून वृक्षदिंडी काढुन मनुष्याला जिवन जगण्याकरिता वृक्षापासुन पाणी व प्राणवायु (ऑक्सिजन) मिळत असल्याने वृक्ष हे मनुष्याची मुलभुत गरज पुर्ण करण्याचे महत्त्वाचे केंद्र आहे. यास्तव वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे आधुनिक काळाची अत्यंत आवश्यक गरज निर्माण झाली आहे. प्रचंड वृक्षतोडीमुळे पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाण्याचीच नाही तर अन्नाची सुद्धा कमतरता जाणवेल. कारण झाडे असतील तरच पाऊस येईल आणि पाऊस येईल तरच अन्न पिकेल हे सारे एक निसर्गचक्र आहे. सगळ्या गोष्टी या एकमेकांवर अवलंबून आहेत आणि यामध्ये जर झाडे हा मुख्य घटकच नसेल तर सगळेच निसर्गचक्र बदलून जाईल याकरिता झाडे लावा झाडे जगवा चा संदेश देत शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता ज्येष्ट शिक्षक हरित सेना प्रमुख एस.व्ही.देसाई,एल.के.डांगी यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थांनी सहकार्य केले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!