कुडाळ मान्सून रन चा द्वितीय क्रमांक रसिका परब ने पटकावला..

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴कुडाळ, दि-१८:-* कुडाळ मान्सून रन 2024 च्या 21 km च्या हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे खुल्या गटातील द्वितीय क्रमांक पारपोली येथील रसिका परब हिने पटकावला. राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर तसेच टीम कुडाळ मान्सून रन यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन 14 जुलै 2024 रोजी करण्यात आले होते. सिंधुदुर्ग गोवा कर्नाटक येथून सुमारे 750 धावपटूंनी यामध्ये सहभाग नोंदवला . कुडाळ एमआयडीसी बॅरिस्टर नाथ शैक्षणिक संस्था ते वालावल नदीपर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पारपोली येथील धावपटू कु. रसिका परब हिने आतापर्यंत अनेक मॅरेथॉन स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केले आहेत. या स्पर्धेमध्ये तिने तृतीय क्रमांक घेत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्रीडा विश्वात नाव उज्वल करण्याची क्षमता या मेहनती मुलीमध्ये आहे, मात्र त्यासाठी तिला हवे असलेले आर्थिक व राजकीय पाठबळ हे देखील खूप महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यात ते मिळत नसल्यामुळे अशा अनेक होतकरू खेळाडू राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवत नाहीत व पुढील क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीपासून मुकतात..
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!