माणगाव येथील रस्ता अतिक्रमणाचा मुद्दा विधानसभेत.
*🛑 माणगाव येथील रस्ता अतिक्रमणाचा मुद्दा विधानसभेत..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-१८:-* कुडाळ तालुक्याच्या माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी रस्त्यावर एका व्यावसायिकाने केलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा विधानसभेत गाजला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या प्रश्नावर सरकारला चांगलेच धारेवर धरले. संबंधिताला नोटीस बजावूनही अतिक्रमण हटविले नाही. किती दिवसांत रस्ता मोकळा केला जाईल? असा सवाल त्यांनी केला. एका व्यावसायिकाने माणगाव ग्रा.पं. अभिलेखात नोंद असलेल्या माणगाव-मळावाडी रस्त्यावरच मंगल कार्यालय उभारून अतिक्रमण केले. तेथील ग्रामस्थांनी ते अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रा.पं. व अन्य प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर जयंत पाटील यांनी विधानसभेत हा अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, माणगाव ग्रा.पं.चा हा
फार जुना रस्ता असून त्यावर अतिक्रमण करून एका व्यावसायिकाने बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे
हे अतिक्रमण करणाऱ्याला नोटीस बजावूनही त्याने अतिक्रमण हटविले नाही. ते किती दिवसांत हटवून रस्ता वाहतुकीला मोकळा करून मिळेल, अशी विचारणा करून राज्यभरात असे प्रकार घडत आहेत. ही अतिक्रमणे धनदांडगे लोक करतात. धनदांडगे लोक आपली हुकूमशाही दाखवून असे प्रकार करतात. बलदंड आहेत, त्यांची अतिक्रमणे राहतात आणि गरीब आहेत, त्यांची अतिक्रमणे हटविली जातात. अतिक्रमणे हटविण्याची आणि ती होऊच नयेत, यासाठी सरकारने कडक धोरण ठरविण्याची गरज आहे. याकडे लक्ष देऊन ठामपणाने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. रस्ता नियमाप्रमाणे वाहतुकीस उपलब्ध करून देणार!
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

