बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न…
*🛑 बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न…*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१८:-* समाजातील तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून समाजपयोगी काम करणाऱ्या बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचे कार्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत असून भविष्यात नवनवीन संकल्पना आत्मसात करून रोटरॅक्ट क्लबने समाजसेवेचा वारसा असाच निरंतर ठेवावा असे आवाहन रोटरॅक्ट क्लबचे सिंधुदुर्ग जिल्हा स्थापना अधिकारी निखिल चिंदक यांनी येथे केले.बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचा पदग्रहण सोहळा येथील आनंदी मंगल कार्यालयात संपन्न झाला.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री चिंदक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विभागीय अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण,बांदा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष प्रमोद कामत, सचिव शिवानंद भिडे, बाबा काणेकर,भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर,सरपंच प्रियांका नाईक, रोटरॅक्टचे नूतन अध्यक्ष अवधूत चिंदरकर,सचिव मिताली सावंत, सहसचिव ईश्वरी कल्याणकर,माजी अध्यक्ष अक्षय मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमोद कामत म्हणाले कि,रोटरी क्लबला बांद्यात काम करत असताना रोटरॅक्ट युथ क्लबने मोलाची साथ दिली.’यंग ब्रिगेड’ मध्ये काम करण्याची तळमळ ही कौतुकास्पद असून भविष्यात सातत्याने चांगले सामाजिक कार्य आपल्या हातून घडो. शिवानंद भिडे म्हणाले कि,रोटरी व रोटरॅक्ट क्लबचे उद्दिष्ट हे केवळ सामाजिक असून दोन्ही क्लबच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी दोन्ही क्लब पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.माजी अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी आपल्या दीड वर्षाच्या कार्यकाळाचा आढावा घेत उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
यावेळी रोणापाल येथील दयासागर छत्रालयाला खुर्च्या, शैक्षणिक साहित्य तसेच बांदा केंद्र शाळेतील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी छात्रालयाचे व्यवस्थापक जिवबा वीर,केंद्रशाळेचे शिक्षक जे.डी.पाटील उपस्थित होते.
यावेळी नूतन कार्यकारिणी सदस्य विनिता कुबडे,रोहन कुबडे,संकेत वेंगुर्लेकर, अक्षय कोकाटे,शंकर कोकाटे,दत्तराज चिंदरकर,आयुष गवस तसेच सावंतवाडी क्लबची अध्यक्ष निकिता आराबेकर व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वरी कल्याणकर हिने केले.आभार मिताली सावंत हिने मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

