ॲड शामराव सावंत यांना पितृशोक
*🛑ॲड शामराव सावंत यांना पितृशोक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१७:-* माजगाव येथील एन. आर. सावंत (८९) यांचे मंगळवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. आज दुपारी १२:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अॅड. शामराव सावंत यांचे ते वडील होत. माजगाव सातेरी मंदिराच्या जीर्णोद्धारात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य असताना त्यांनी शेकडो निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला.
काँग्रेसचे निष्ठावंत निस्वार्थी कार्यकर्ते होते. सामाजिक कार्य हे त्यांनी निस्वार्थी भावनेने केले. आताच्या राजकारणापासून ते अलिप्त होते. काँग्रेसचे तत्कालीन सावंतवाडी तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. सावंतवाडी संस्था मराठा समाजाच्या वसतिगृह स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारणीमध्ये ते बारा वर्षे संचालक होते. १९७० मध्ये आरपीडी हायस्कूलच्या संस्थेवर त्यांनी संचालक म्हणून दहा वर्ष काम केले तसेच ते स्कूल कमिटी सदस्य होते. आज अल्पशा आजारानं त्यांच निधन झालं., माजगावचे माजी उपसरपंच ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. स्टेट बँकेचे निवृत्त व्यवस्थापक गोपाळ सावंत, अँड. शामराव सावंत, पुणे येथील अँड प्रसाद सावंत, सावंतवाडी येथील आर. पी. डी कॉलेजच्या प्रा. सौ रमा सावंत – घोरपडे यांचे ते सासरे, तर लांजा कॉलेजचे ग्रंथपाल कमलाकर सावंत यांचे ते काका होत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_