🛑 जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कळसुलकर हायस्कूलचा चिन्मय कोटणीस प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-१७:- सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी प्रशालेचा इयत्ता सातवीत शिकत असलेला विद्यार्थी कु.चिन्मय विक्रम कोटणीस याने मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.
सिं.जि.शि.प्र.मंडळ संचलित मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडी आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2024 कॉन्फरन्स हॉल, एस .पी .के कॉलेज सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्राथमिक गटातून इयत्ता पाचवी ते सातवी कुमार चिन्मय विक्रम कोटणीस यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला असून रोख रक्कम दोन हजार प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे बक्षीसाचे स्वरूप आहे. या स्पर्धेसाठी प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका श्रीम.सुस्मिता एस.चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कु.चिन्मय कोटणीस व मार्गदर्शक शिक्षिका श्रीम.एस.एस.चव्हाण यांचे प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री एस व्ही भुरे,संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई, सचिव श्री प्रसाद नार्वेकर, पदाधिकारी तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांच्या वतीने खूप-खूप अभिनंदन केले.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

