आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल मध्ये गुणवंतांचा गौरव
*🛑 आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल मध्ये गुणवंतांचा गौरव..*
*🛑समाजात माणुसकी जपणे फार मोलाचे, आपल्या गुरूंना कधीही विसरू नका:- सरपंच यशश्री सौदागर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :मदन मुरकर*
*🎴आजगाव, दि-१६:-* लोककल्याण शिक्षण संस्था संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव प्रशालेतील शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव विद्या विहार इंग्लिश स्कूल मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्याच्या स्वागत गीताने झाली.त्यानंतर दीपप्रज्वलन ,देवी सरस्वती प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशालेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दहावीतील जान्हवी मुळीक ,तेजल गावडे ,अदिती राज्याध्यक्ष, शिरोडा केंद्रात बारावी परीक्षेत प्रथम आलेली सानिका मोरजकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रशालेच्या व शिक्षक पालक संघाच्या सयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वच गुणवंतांचा गौरव करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना आजगाव सरपंच सौ.यशश्री सौदागर यांनी समाजात लोप पावत चाललेली माणुसकी जपण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं नाव , गावाचं नाव मोठं केलं पाहिजे आणि शिक्षणाबरोबर चांगलं माणूस बनणे तेवढच महत्वाचं असल्याचे सांगितले.आयुष्यात कला सुद्धा महत्वाची असल्याचे सांगून प्रशालेचा एस एस सी चा शंभर टक्के निकाल लागल्याबद्धल सर्वांचे अभिनंदन केले. धाकोरे सरपंच सौ.स्नेहा मुळीक यांनी सुद्धा मुलांना मार्गदर्शन करताना चांगलं वाचन करणे महत्वाचं तसेच आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या गावासाठी पर्यायाने देशासाठी होत असतो हे सांगून,सध्या हे जग डिजिटल युगाकडे जात आहे.त्यामुळे तुम्ही सुद्धा या विज्ञान युगाचा फायदा घ्या.मात्र मोबाईल चा जास्त वापर करू नका असा सल्ला ही त्यांनी दिला.
शैक्षणिक साहित्यासाठी, ग्रामपंचायत आजगाव,देवयानी गाड,बाळकृष्ण हळदणकर, गोविंद भगत,बाबाजी गोवेकर,राम साटेलकर,प्रशालेचे सहकार्य लाभेल.
यावेळी व्यासपीठावर सरपंच सौ यशश्री सौदागर,धोकोरे सरपंच सौ स्नेहा मुळीक, मुख्याध्यापक श्री उत्तम भागीत,प्रा.कांबळे सर,तुंगार सर, ट्रेनिंग कॉलेज चे शिक्षक वर्ग,वर्षा रेवाडकर,समृद्धी परब,सेजल रेडकर,अनंत पांढरे,उत्तम सातोसकर, जितेंद्र मोरजकर,राम साटेलकर, जोत्स्ना कळसुलकर, दिव्या काळोजी,प्रशालेचे शिक्षक, शिकेत्तर कर्मचारी,श्री मुळीक काका,पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मानसी परुळेकर, प्रस्तावना श्री उत्तम भागित तर आभार प्रदर्शन काव्या साळवी यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

