म्हापण चव्हाणवाडीतील ज्येष्ठ नागरिक भालचंद्र चव्हाण यांचे निधन..
*🛑म्हापण चव्हाणवाडीतील ज्येष्ठ नागरिक भालचंद्र चव्हाण यांचे निधन..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण*
*🎴वेंगुर्ला/म्हापण , दि-१३:-* म्हापण गावचे माझी उपसरपंच तथा सुशिक्षित, जाणकार आणि अध्यात्मिक व्यक्तिमत्व भालचंद्र राघोबा चव्हाण यांचे काल रात्री साठे आठ वाजताच्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. गेले १० दिवस त्यांची तब्बेत खूपच खालावली होती अखेर काल त्यांची जीवन यात्रा संपुष्टात आली. त्यांच्यावर आज म्हापण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भूमी अभिलेख अभियंता रविंद्र चव्हाण यांचे ते वडील. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांनी म्हापण गावचे उपसरपंच पद भूषविले आहे. एक जाणकार तथा अध्यात्मिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती कीर्ती सर्वदूर पसरली होती. त्यांच्याकडे अडचण घेवून आलेल्यांना ते अध्यात्मिक मार्गदर्शन करायचे आणि बऱ्याच जणांना त्यांचा चांगला गुण यायचा. त्यामुळे वाडी मध्ये बरेचं जण प्रमाणे त्यांना महाराज अशीच हाक मारत. निर्गतील बऱ्याच गोष्टींचा त्यांना अभ्यास होता त्यामुळे ते अनेक आजारांवर गुणकारी गावठी औषध सुद्धा देत. आपल्या तरूण पणात सर्पमित्र म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. वाडीतील अनेक धार्मिक गोष्टीत त्यांचा सल्ला महत्वाचा मानला जायचा. त्याचं बरोबर काही वर्ष त्यांनी शिक्षक सुद्धा काम केले आहे. विवीध क्षेत्रात काम केल्याने त्यांनी अनेक माणसे जोडली. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने धार्मिक अध्यात्मिक बाबतीत चव्हाणवाडीची कधीही न भरुन येणारी अशी हानी झाली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

