इन्सुली उत्पादन शुल्क विभागाकडून ५६ लाखांची दारु जप्त
*🛑इन्सुली उत्पादन शुल्क विभागाकडून ५६ लाखांची दारु जप्त*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१३:-* मुंबई गोवा महामार्गांवर इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने १४ चाकी वाहनामधुन गोवा बनावटीची दारूची अवैध वाहतुकीवर कारवाई केली. या कारवाईत ५६ लाख १० हजार किमतीच्या दारूसह एकूण ८६ लाख १० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर या प्रकरण कृष्णा दिलीप गर्जे (वय २६, रा. कळंबोलि-रायगड) याला ताब्यात घेण्यात आले. ही शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मळगांव येथिल पुलाजवळ करण्यात आली. या कारवाईत चाैदा चाकी वाहन (एनएल ०१ ए एफ ४३०२) ची रुपये ३० लाख किंमतीचा समावेश आहे.या वाहनामध्ये गोवा बनावटीची विविध ब्रँन्टचे ६०० बाँक्स आढळून आले.आज शुक्रवारी दुपारी संशयिताला कोर्टासमोर हज़र केले एक दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई उत्पादन शुल्क अधिक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनखाली प्रभारी निरीक्षक प्रदीप रास्कर, दुय्यम पर्यवेक्षक तानाजी पाटिल, सहायक दुय्यम पर्यवेक्षक गोपाल राणे, युवा दीपक वायदंडे, प्रसाद माळी, आर.एस.एस.शिंदे यानि केली.अधिक तपास पी. एस.रास्कर करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

