कोकण

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केलेल्या आव्हानाला सौ.अपर्णा प्रशांत कोठावळे यांचा कौतुकास्पद प्रतिसाद…

*🛑सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केलेल्या आव्हानाला सौ.अपर्णा प्रशांत कोठावळे यांचा कौतुकास्पद प्रतिसाद…*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि- १२ :-* उपजिल्हा रुग्णालयामध्ये नुकत्याच सुरू झालेल्या सिटीस्कॅन विभागा ठिकाणी पेशंटची वाढत चाललेली गर्दी पाहता पेशंटला बसण्यासाठी टेबल व खुर्च्या अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे वृद्ध व इतर पेशंटांना त्या ठिकाणी तासोन तास उभ राहावं लागत होते हे पाहून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दानशूरांनी हॉस्पिटलसाठी खुर्च्या द्यावेत असे आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला सौ. अपर्णा प्रशांत कोठावळे यांनी योग्य प्रतिसाद देऊन आज दिनांक 12/7/24 रोजी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हॉस्पिटलला स्वखर्चाने 12 खुर्च्या दान केल्या.
सदर कार्यक्रमा दरम्यान एका गरीब महिला पेशंटला डॉक्टरांनी 1600 चे इंजेक्शन लिहून दिलं असता त्या पेशंट जवळ तेवढे पैसे नव्हते हे जेव्हा अपर्णा कोठावळे यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर महिला पेशंटला 1600 रुपये इंजेक्शन साठी देऊन त्यांना मोठे सहकार्य केले असता त्या पेशंटने त्यांचे खूप आभार मानले.
सामाजिक बांधिलकीच्या आव्हानाला व प्रामाणिक सेवाभावी कार्याला दानशूरांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे दानशूरांचे मनःपूर्वक आभार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष श्री बागवे सर यांनी मानले आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकरर्ती अपर्णा कोठावळे, जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर, डॉ.गिरीश चौगुले, डॉ.प्रवीण देसाई, डॉ. आकाश मंगलगी डॉ. ईश्वर पटणे, तसेच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते सचिव समीरा खलील, रवी जाधव ,रूपा मुद्राळे व शैलेश गावडे उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!