ज्ञानदान देणारे कलाशिक्षक श्री बाळासाहेब पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार..
*🛑 ज्ञानदान देणारे कलाशिक्षक श्री बाळासाहेब पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार..*
*🛑 सेवानिवृत्तीपर शाळेच्या वतीने करण्यात आला सत्कार ..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी , दि-१२:-* सेवा निवृत्त झालो तरी अपंग सेवा हीच ईश्वर सेवा मानून मुलांच्या भविष्यासाठी करणार प्रयत्न :- बाळासाहेब पाटील माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित, कर्णबधिर निवासी विद्यालयमध्ये ९ जून २००५ सुरू झालेल्या या शाळेत कलेच्या माध्यमातून पाटील सरांनी बरेच विद्यार्थी घडविलेत. वेगवेगळ्या कलांचा आविष्कार घडवत मुलांना या कलेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून दिली. या विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर यश संपादन केले आहे.कर्णबधिर विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण केली.सिंधुदुर्ग सारख्या निसर्ग संपन्न जिल्ह्यात कर्णबधिर व मतिमंद मुलांना कलेच्या माध्यमातून ज्ञानदान देण्याचे कार्य श्री पाटील यांनी केलं.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सौ .रेखाताई गायकवाड यांनी माऊली महिला मंडळाच्या माध्यमातून विशेष शाळा काढून शिक्षणाचे रोप लावले. हे रोप वटवृक्ष होऊन अनेक विशेष शाळेच्या माध्यमातून ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवली .अशा या कर्णबधिरांच्या शाळेत कलाशिक्षक म्हणून सेवा करणारे बाळासाहेब पाटील यांनी आतापर्यंत कलाशिक्षक म्हणून अत्यंत प्रेरणादायी सेवाकार्य केले . शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस असे यश संपादन केले आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली बरेच विद्यार्थी घडले आहेत व विद्यार्थ्यांना पुरस्कार ही प्राप्त झाले आहेत. आपल्या कारकीर्दीत पाटील यांनी श्री पुष्कराज कोल्हे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील जवळपास ८ दिव्यांग व्यक्तींना ३५लाख रुपयांचे कृत्रिम मोफत साहित्य वाटप केले.
सेवानिवृत्त्तीपर कार्यक्रम माऊली कर्णबधिर निवासी विद्यालय ,माऊली मतिमंद निवासी विद्यालय आरोस दांडेली येथे संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात देवी सरस्वती प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलाने करण्यात आली . यावेळी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यालयातील शिक्षकांनी व सहकाऱ्यांनी पाटील सरांच्या आठवणी जाग्या करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी माऊली महिला मंडळ शिरोडा संस्थापक अध्यक्षा सौ रेखाताई गायकवाड यांनी पाटील सरांच्या कारकिर्दीबाबत उपस्थितीतांना त्यांच्या कार्याची माहिती देत कार्याचा गौरव केला आणि यापुढेही त्यांचे सहकार्य घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षा सौ रेखाताई गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक श्री सतीश उकरंडे सर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी. श्रद्धा कदम, सतीश उक्रंडे,शारदादेवी पाटील, हौशाबाई पाटील,आर के वांद्रे,शिलाताई पाटील, सदानंद पाटील,डॉक्टर सी एस, कोंडूस्कर,सरिता कोंडूस्कर ,अलका वांद्रे मारुती वांद्रे, श्री रुपेश,अनिल शिंगाडे, द्वारका कुलकर्णी,सुनील देशमुख आदी उपस्थित होते.
तसेच चित्रकार माजी विद्यार्थिनी पूजा धुरी व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक ,विद्यार्थी व माऊली मतिमंद विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी ,वसतिगृह कर्मचारी उपस्थित होते. सुनीता उजागरे मॅडम अधीक्षक विनोद पाटील, अनंत कदम ,रवींद्र सरंबळकर,वासंती चव्हाण ,ज्योती मांजरेकर कुसुम, शिरोडकर यांनी पाटील सरांना शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री राजू काळे ,आभार श्री पी व्ही हुद्दार सर यांनी मानले.तर पाटील सरांच्या मानपत्राचे वाचन श्री अमोल आरोसकर यांनी केलं.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

