आणखीशैक्षणिक

व्ही पी कॉलेज माडखोल येथे डी फार्म,बी फार्म कोर्ससाठी मुलींना मोफत शिक्षण

*व्ही पी कॉलेज माडखोल येथे डी फार्म,बी फार्म कोर्ससाठी मुलींना शिक्षण शुल्कात 100% सवलत*

 

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दि. ८ जुलै २०२४ च्या निर्णयानुसार खुल्या व इतर मागास वर्गीय प्रवर्गातील पात्र विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100%लाभ देण्यात येणार आहे

सदरील महाराष्ट्र शासनाची सवलत व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी, माडखोल ता. सावंतवाडी या महाविद्यालयात डी.फार्म व बी. फार्म या अभ्यासक्रमासाठी लागू करण्यात आलेली आहे. या शासनाच्या निर्णयाने विद्यार्थिनींना तसेच पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे सदरील शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाविद्यालयास संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!